व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-
श्री. कैलास गणपत कुटे आणि डॉ सुनील वानखेडे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या विद्यमाने एच वी देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या वतिने मोफत मोती बिंदु शस्त्रक्रिया शिबिर मोफत नेत्र चिकित्सा शिबिर मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमचे स्थळ —
कैलास गणपत कुटे यांचे जनसंपर्क कार्यालय, विठ्ठलवाडी, आकुर्डी, पुणे- ३५ मो. ९९२१९७५००२ / ८६०५६८००२२
विठ्ठल मंदिरासमोर रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते २ वा.होणार असुण गरजु नागरिकांनानी सहभाग नोंदणी करा.
नेत्र तपासणी शिबिरामध्ये नेत्र तपासणी करण्यात येणार असुण. ज्या नागरिकांना पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना आवश्यक माहिती देण्यात येईल व (टीप:- मोतीबिंदु शस्त्रक्रिया सुसज्ज हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल) असे श्री कुटे यांनी सांगितले .
Discussion about this post