व्हीएसआरएस मराठी न्युज –स्वी सदस्य श्री दिनेश यादव यांच्या प्रयत्नातून कुदळवाडी भागात 40रहिवासी घरांमध्ये व 20 उद्योजकांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे अशा तक्रारी माझ्याकडे काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. याबाबत तातडीने पिंपरी चिंचवड मनपाच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करून दिला. लवकरच पाण्याची लाईन टाकण्याचे काम पूर्ण करून सबंधित घरांना पाणीपुरवठा सुरळीत होईल.
श्री कार्तीक लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी मा महापौर श्री राहुल जाधव फ प्रभाग सभापती कुंदन गायकवाड नगरसेविका अश्विनी जा़धव, नगरसेवक श्री संतोष मोरे श्री अंकुश मळेकर, किसन यादव, दत्तात्रय मोरे, कमलाकर बालघरे,वसंत मोरे,प्रतिक मोरे, मनोज मोरे,अक्षय मोरे, कुंडलिक मोरे, रामकृष्ण लांडगे, रोहित जगताप, राहुल पांचाळ, सुरेश वाळुंज, दिपक घन, रोहित कदम, दिनेश गोत्राळे, संतोष जाधव, उत्तम बालघरे, पोलिस अधिकारी श्री नकुल नेमाणे, सौरभ मोरे, विठ्ठल महाराज गवळी, सतीश जरे, मुजफ्फर सिद्दीकी , ताजुद्दीन खान, महेश आवटे, फिरोज शेख,शुक्रराज कड, निलेश यादव, प्रकाश चौधरी आदि उपस्थित होते.
Discussion about this post