व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी साने चौक चिखली येथे युवासेना आणि शिवसेना भोसरी विधानसभा व शिवसेना शाखा मोरवस्ती यांच्या वतीने इंधन दर वाढीमुळे थाळी नाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी क्रेंद सरकार वर निशाणा साधत विविध नारे देत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सिलेंडर थाळ्या दुचाकी आडवी पाडून निषेध व्यक्त करण्यात आला..
या आंदोलनात सहभागी युवा सेना भोसरी विधानसभा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भोसरी विधानसभा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते त्याचबरोबर शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक राहुल दादा सर्जेराव (आबा)भोसले, पुणे जिल्हा महिला संघटिका माननीय सौ सुलभा उबाळे ,शहर संघटक माननीय श्री सचिन सानप, उपशहर प्रमुख माननीय श्री अनिल जी सोमवंशी, युवासेना भोसरी विधानसभा प्रमुख अजिंक्य उबाळे, महिला संघटिका साधनाताई काशीद, जनाबाई गोरे, आशा ताई भालेकर विभाग प्रमुख सतीश डिसले,उपविभाप्रमुख संजय गाडवे,शाखा प्रमुख – आनंद हिंगे, अनंत मते,हरिभाऊ लोहकरे, अशोक गायकवाड,विजय शिवपूजे, सुखदेव देवकर,युवासेना महेश भांडवलकर,पवन मस्के,ऋषी सुर्वे,रुपेश मस्के, ज्ञानेश्वर हेळवे,आण्णा गुंड,विशाल गाटे,प्रसाद डांगे,सागर साबळे, ओम हळनर,देवा कुलकर्णी,रोहित काशीद, सुमंत तांबे आदी उपस्थित होते.
Discussion about this post