व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील १८ सहाय्यक निरीक्षकांच्या आणि ४१ उपनिरीक्षकांच्या आज दि. १४ जानेवारी रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.
सहाय्यक निरीक्षक
गणेश बाळकृष्ण खारगे हिंजवडी ते चिखली,
संतोष मोहनराव पाटील वाकड ते गुन्हे शाखा
सिद्धेश्वर लोकलेश्वर कैलासे पिंपरी ते तळेगाव दाभाडे,
कुंदा नामदेव गावडे देहूरोड ते चाकण,
विजयकुमार मुरलीधर धुमाळ निगडी ते हिंजवडी,
शशांक साईनाथ कदम पिंपरी ते देहू रोड,
पद्मभूषण दिगंबर गायकवाड भोसरी ते वाकड,
श्याम तुकाराम म्हस्के चिखली ते तळेगाव एमआयडीसी,
दिगंबर रंगराव अतिग्रे देहूरोड ते पिंपरी,
सोमनाथ शिवाजी पांचाळ भोसरी एमआयडीसी ते हिंजवडी,अनिल प्रकाश लोहार वाकड ते आळंदी
विक्रम सिताराम गायकवाड चाकण ते भोसरी
संभाजी शिवाजी जाधव वाकड ते सायबर सेल
संदीप आप्पासाहेब देशमुख हिंजवडी ते पिंपरी
मनोज कुमार रामबली पांडे, तळेगाव एमआयडीसी ते पिंपरी
कल्याण नारायण घाडगे भोसरी ते महाळुंगे
उपनिरीक्षक
नामदेव जयसिंग तलवाडे चिंचवड ते चाकण
प्राची गोरक्ष तोडकर रावेत ते नियंत्रण कक्ष स्मार्ट सिटी निगडी
पुरुषोत्तम त्रिंबकराव चाटे पिंपरी ते रावेत
राहुल भाऊसाहेब भंडारे दिघी ते देहू रोड
पौर्णिमा आनंदराव कदम भोसरी एमआयडीसी ते देहूरोड
छाया मनोहर बोरकर हिंजवडी ते आळंदी
रामदास बाबुराव जाधव भोसरी एमआयडीसी ते चिंचवड
अवधूत महादेव शिंगारे वाकड ते दिघी
अजित बाबुराव काकडे हिंजवडी ते चिखली
दिनेश प्रदीप चव्हाण महाळुंगे ते वाकड
कुमार कोंडीबा गिरीगोसावी निगडी ते रावेत
तुकाराम देविदास खडके हिंजवडी ते आळंदी
वैभव उत्तमराव पाटील देहूरोड ते भोसरी
सुनील मधुकर भदाणे दिघी ते गुन्हे शाखा
अनिरुद्ध महादेव सावर्डे पिंपरी ते वाकड
अमरदीप कृष्णा पुजारी चिखली ते वाचक उपायुक्त परिमंडळ 3
जितेंद्र सुरेश गिरणार वाकड ते महाळुंगे
रवींद्र सुखदेव मुधळ हिंजवडी ते पिंपरी
भीमसेन हरिदास शिखरे दिघी ते सांगवी
बापू मारुती जोंधळे आळंदी ते वाकड
पंडित पोपटराव अहिरे तळेगाव एमआयडीसी ते भोसरी एमआयडीसी
मारुती लक्ष्मण मरदेवाड तळेगाव दाभाडे ते भोसरी
अशोक नानासाहेब कोकाटे पिंपरी ते तळेगाव दाभाडे
संदीप शांताराम गाडीलकर शिरगाव परंदवडी ते निगडी
महादेव भानुदास यलमार हिंजवडी ते निगडी
राजेश भारत मोरे चिंचवड ते चाकण
सचिन विश्वासराव सूर्यवंशी पिंपरी ते शिरगाव परंदवडी
दिपाली सूर्यकांत मुंडकर चिखली ते वाकड
सावनकुमार विश्वनाथ वाघमारे पिंपरी ते देहूरोड
संगीता मारुती भंडरवाड महाळुंगे ते नियंत्रण कक्ष
नवनाथ बाबुराव चपाले भोसरी एमआयडीसी ते सांगवी
बळवंत छगन गावित शिरगाव परंदवडी ते पिंपरी
विकास ज्ञानेश्वर ताकतोडे निगडी ते हिंजवडी
राजेश माळप्पा मासाळ वाकड ते चिखली
प्रियंका देवेंद्र साळुंखे चाकण ते पिंपरी
विलास मच्छिंद्र गोसावी महाळुंगे ते तळेगाव दाभाडे
शितल भास्कर गिरी पिंपरी ते हिंजवडी
शंभू गोरखनाथ रणवरे चिंचवड ते दिघी
संदीप कैलास बोरकर देहूरोड ते चाकण
सुरेश संभाजी कांबळे शिरगाव परंदवडी ते सांगवी
अजय यादवराव लोहेकर आळंदी ते शिरगाव परंदवडी
Discussion about this post