व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात यंदा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे गणपती विसर्जनाच्या मिरवणुका देखील येथे भव्य स्वरुपाच्या असतात. यामध्ये भाविक मोठ्या संख्येत | सहित रस्त्यावर गर्दी करीत असल्याने समोरून वाहतुक कोंडी होते. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पर्यंत अम असते. या पार्श्वभूमीवर पिंपरी विचा चिंचवड वाहतुक विभागाने वाहतुक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात काही बदल केलेले आहेत.
वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे. पिंपरी वाहतुक विभाग
चौकात
१) पिंपरी चौकातुन बिजलीन शगुन चौकाकडे जाण्यासाठी सर्व वाहनांना प्रवेश बंद. [] पर्यायी मार्ग – अ) पिंपरी उड्डाण वाहनांन पूलावरुन उजवीकडे वळुन अ) भाटनगर मार्गे पुढे. ब) नाकाडा मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेट चे मदर टेरेसा उड्डाणपूलावरुन काळेवाडी मार्गे पुढे. काळेवाडी खंडोबाम वरुन येणारी वाहने डिलक्स चौक, कराची चौक जाण्यास रोडव सर्व वाहनांना प्रवेश बंद. पीएमटी पर्यायी मार्ग काळेवाडी चाफेक उड्डाणपूलावरुन उजवीकडे वाहनांन वळण घेवुन जमतानी चौक व मार्ग गेलाई चौकाकडे महात्मा फुले येणाज्य महाविद्यालय, डेअरी मार्गे पुढे स्टॉप | मुंबई – पुणे महामार्ग. पिंपरी काळेव चौकातुन हॉटेल गोकुळ कडे आळी • जाण्यास प्रवेश बंदी. पर्यायी चौकी मार्ग – पिंपरी चौकातुन पिंपरी जाण्यान सर्व्हिस रोड ने क्रोमा शो रुम समोरुन पुढे. हा बदल (ता.४, मार्गे, ६, ८ आणि ९ या दिवशी दुपारी ४ ते रात्री १२ वाजे चौका पर्यंत असणार आहे.
चिंचवड वाहतुक विभाग १) अहिंसा चौक ते मार्ग ७) अ तात्पुरत्या चाफेकर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. उड्डाण पुखा पर्यायी मार्ग – अ) एसकेएफ प्रकारच्या कांनी पर्यायी कंपनी चौकातुन खंडोबामाळ पर्यात्री मार्ग करावा. असे चौक पुढे. २) दळवी नगर कडुन बाहेक न उपायुक्त उड्डाण पूल मार्गे चाफेकर अहिंसा चौक चौकात प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग किंवा एसके – अ) एसकेएफ कंपनी चौकातुन मार्गे पुढे. हा चौकातुन ! बिजलीनगर मार्गे पुढे. ३) रात्री १२ वा जाण्यासाठी वाल्हेकरवाडी टि जंक्शन कडुन आला आहे. प्रवेश बंद चाफेकर चौकात येण्यास हिंजरी पिंपरी उद्या वाहनांना बंदी. पर्यायी मार्ग – एक वकुल अ) वाल्हेकरवाडी जुना जकात ते जामेट्रिक पुढे. ड) नाका डावीकडे वळण घेवुन जैन वाहनांना प्र ब्यावर इस्टेट शाळेपासुन बिजलीनगर मार्गे म डाणपूलावरुन अथवा एसकेएस मार्गे २) जाि काटेवाडी खंडोबामाळ सार्गे पुढे. ४) लिंक रोड वरुन चाफेकर चौकातील मे पीएमटी बस स्टॉप वरुन जाणारी चाफेकर चौकात जाण्यास मार्ग-ब) बा वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी जावुन मी मार्ग – अ) लिंक रोड वरुन झा फुले येणाच्या वाहनांना पीएमटी बस काकडे पा स्टॉप चौकातुन डावीकडे वळुन पा पिपरी काळेवाडी मार्गे पुढे ५) भोई ४) शिवाजी आळी तसेच चिंचवड पोलीस चौक चौकी येथुन चाफेकर चौकात नाका पिंप जाण्यास वाहनांना बंदी. पर्यायी मार्ग – अ) केशवनगर पच मार्गे. ६) चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी रिव्हर व्यु जन १.१२ चौकाकडे जाण्यास प्रवेश बंदी पर्यायी मार्ग – चिंचवडे फार्म चौक जिब वाल्हेकरवाडी लंडन ब्रीज रावेत मार्ग ७) अहिंसा चौक रिव्हर विमो व्यु चौकाकडुन चाफेकर उड्डाण पुलावरुन येणाऱ्या सर्व
प्रकारच्या वाहनांना बंदी. ताडीवाल पर्यायी मार्ग – रिव्हर व्यु चौक वाह्नांना कडुन वाल्हेकरवाडी मार्ग तसेच ) इंडिय अहिंसा चौक ते महावीर चौक चौक पुढे किंवा एसकेएफ कंपनी चौक चौक पुढे ‘चौकानुन मार्गे पुढे. हा बदल दुपारी ३ ते चौक पुढे ३) रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात शिवाजी ज्ञान आला आहे.
हिंजवडी वाहतुक विभाग
१) टाटा टी जंक्शन चौक चौकमा ते जॉमेट्रिक सर्कल चौकाकडे आहे. हा वून जैन वाहनांना प्रवेश बंदी पर्यायी दुपारी मार्ग मार्ग अ) लक्ष्मी चौकाकडुन पुढे पर्यंत क २) जॉमेस्ट्रिक सर्कल चौक – ४) जॉमेस्ट्रिक सर्कल चौकातुन मेशा व शिवाजी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद. पर्यायी मार्ग – अ) टाटा टी जंक्शन कडे जावुन लक्ष्मी चौक मार्गे पुढे. ३) मेशा ९ चौक मार्गे शिवाजी चौकाकडे वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग – लक्ष्मी चौक मार्गे भई ४) शिवाजी चौक- शिवाजी पोलीस चौकाकडुन जांभुळकर जीम, वाकडनाका, हिंजवडी गावठाण कडे जाण्यास वाहनांना बंदी – पर्यायी मार्ग – विप्रो सर्कल फेज ०१ चौक, जॉमेस्ट्रिक, टाटा टी जंक्शन चौक मार्गे पुढे. ५) कस्तुरी चौक मार्गे शिवाजी चौक हिंजवडी कडे जाण्यास प्रवेश बंदी- पर्यायी मार्ग – अ)रिहरविनोदे वस्ती कॉर्नर, लक्ष्मी चौक मार्गे पुढे. ६) जांभुळकर सर्व जीम चौक, शिवाजी चौक व बंदी ताडीवाला रोड कडे जाण्यास चौक वाहनांना बंदी. पर्यायी मार्ग. ससेच अ) इंडियन ऑईल चौक कस्तुरी रौ चौक पुढे बिनोदे वस्ती कॉर्नर चौक चौक पुढे ७) इंडियन ऑईल चौक जांभुळकर जीम व शिवाजी चौक वाहनांना प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग कस्तुरी चौक पुढे विनोदे वस्ती कॉर्नर क चौक मार्गे पुढे जाता येणार आहे. हा बदल (ता. ९) रोजी दुपारी ४ ते रात्री १२ वाजे पुढे पर्यंत करण्यात आला आहे. भी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना नवगळण्यात आले आहे.
Discussion about this post